28 November 2021

समुद्र किनारी... 28/11/2021

मनातलं वादळ  ही.....
मिठीत तूझ्या ग शमत....
कसं ना वेड्या मनाला....
प्रेम  तुझ ग कळतं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनातल वादळ ....
मनातच शमल....
तूझ्यानंतर समुद्राला...
हे सहज जमलं ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मऊशार वाळु....
नी तो लाटांचा पसारा...
पहाता हे शमला...
मनातला  वादळ सारा...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शाश्वत  किनारे मनाचे....
मनाने  जपलेले........
अंतर्मनात  वादळे.....
खूपशे असे लपलेली......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

किनार्‍यावरील पाऊलखुणात....
वेड मन पुन्हा  रमल...
मनातल वादळ ....
तूझ्या आठवात असं शमलं...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तो समुद्र उफाळतांना....
भास तुझा ठेऊन गेला ....
मनातल्या वादळांना....
क्षणात शमवून गेला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

किनारा आणि  लाटांची ताटातुट....
खूप  काही  शिकवून गेली ....
विरहाची वादळे मनातील ....
क्षणात  अशी शमून गेली ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनातल वादळ ...
मनातच शमल...
समुद्राच्या सोबतीने....
हळुहळू  जमलं...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनातील  वादळांनी.....
अपेक्षांचे किनारे कधी ओलांडले नाही ....
सांग ना समुद्रा तरीही नाते....
दुरावयाचे थांबले का नाही ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझा अबोला...
वादळे कुठे रे  शमू देतो....
समुद्र किनारी लाटांतही....
शाही साद  का तू देतो...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनातल वादळ ....
मनातच शमल....
शांत  समुद्र  किनारी ....
जेव्हा  मन रमल...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                        शाही.... ✍️✍️


7 comments:

  1. एक नंबर लिहिल खूपच अप्रतिम...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🍫🍫🍫🍫🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर काव्य रचना👌👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  3. धन्यवाद दादा 🙏🙏😊😊

    ReplyDelete
  4. धन्यवाद दादा 🙏🙏😊😊

    ReplyDelete
  5. Khupch sundhar apratim rachna khupch chan🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰 💞💞💞💞💞💞💞💞💞👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻💐💐💐💐💐💐💐

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...