मनातलं वादळ ही.....
मिठीत तूझ्या ग शमत....
कसं ना वेड्या मनाला....
प्रेम तुझ ग कळतं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मनातल वादळ ....
मनातच शमल....
तूझ्यानंतर समुद्राला...
हे सहज जमलं ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मऊशार वाळु....
नी तो लाटांचा पसारा...
पहाता हे शमला...
मनातला वादळ सारा...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाश्वत किनारे मनाचे....
मनाने जपलेले........
अंतर्मनात वादळे.....
खूपशे असे लपलेली......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
किनार्यावरील पाऊलखुणात....
वेड मन पुन्हा रमल...
मनातल वादळ ....
तूझ्या आठवात असं शमलं...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तो समुद्र उफाळतांना....
भास तुझा ठेऊन गेला ....
मनातल्या वादळांना....
क्षणात शमवून गेला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
किनारा आणि लाटांची ताटातुट....
खूप काही शिकवून गेली ....
विरहाची वादळे मनातील ....
क्षणात अशी शमून गेली ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मनातल वादळ ...
मनातच शमल...
समुद्राच्या सोबतीने....
हळुहळू जमलं...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मनातील वादळांनी.....
अपेक्षांचे किनारे कधी ओलांडले नाही ....
सांग ना समुद्रा तरीही नाते....
दुरावयाचे थांबले का नाही ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तूझा अबोला...
वादळे कुठे रे शमू देतो....
समुद्र किनारी लाटांतही....
शाही साद का तू देतो...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मनातल वादळ ....
मनातच शमल....
शांत समुद्र किनारी ....
जेव्हा मन रमल...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
एक नंबर लिहिल खूपच अप्रतिम...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🍫🍫🍫🍫🙏🏼🙏🏼
ReplyDeleteधन्यवाद सखी🙏🙏😊😊
Deleteअतिशय सुंदर काव्य रचना👌👌👌👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद दादा 🙏🙏😊😊
ReplyDeleteधन्यवाद दादा 🙏🙏😊😊
ReplyDeleteKhupch sundhar apratim rachna khupch chan🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰 💞💞💞💞💞💞💞💞💞👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻💐💐💐💐💐💐💐
ReplyDeleteधन्यवाद 🙏🙏😊😊
ReplyDelete