05 November 2021

ऋणानुबंध..... 5-11-2021

ऋणानुबंध तुझ्याशी .....
कसे ना जुळले .....
का रे दुःख  माझे ......
डोळ्यातुन तूझ्या  ओघळले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
काहीतरी ऋणानुबंध ......
पहिले  आपल्यात  असावे .....
अंतरावरुन  भेटणे .....
उगाचच  ते नसावे.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
न सांगताच  गुपीत  मनातील....
कसे ना  ग कळले.....
ऋणानुबंध  आपले....
न भेटता ही  जुळले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अनोळखी  असुनहि तु..... 
गोड  स्मित ग केलेल.. .....
ऋणानुबंध  क्षणात .....
तुझ्याशी  जुळून  गेलेलं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 🍁
                       शाही.... ✍️✍️

7 comments:

  1. Apratim rachna khupch mast 👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐❤❤❤❤❤❤❤💐💐💐🍫🍫🍫🍫💐

    ReplyDelete
  2. फारच सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  4. Very good... keep it up

    ReplyDelete
  5. अप्रतिम रचना👌👌👌👌👌👌

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...