कसे ना जुळले .....
का रे दुःख माझे ......
डोळ्यातुन तूझ्या ओघळले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
काहीतरी ऋणानुबंध ......
पहिले आपल्यात असावे .....
अंतरावरुन भेटणे .....
उगाचच ते नसावे.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
न सांगताच गुपीत मनातील....
कसे ना ग कळले.....
ऋणानुबंध आपले....
न भेटता ही जुळले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अनोळखी असुनहि तु.....
गोड स्मित ग केलेल.. .....
ऋणानुबंध क्षणात .....
तुझ्याशी जुळून गेलेलं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 🍁
शाही.... ✍️✍️
Apratim rachna khupch mast 👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐❤❤❤❤❤❤❤💐💐💐🍫🍫🍫🍫💐
ReplyDeleteफारच सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDeleteखूप छान 👌👌👌
ReplyDeleteVery good... keep it up
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना
ReplyDeleteअप्रतिम रचना👌👌👌👌👌👌
ReplyDelete