07 November 2021

भास..... 6-11-2021

त्याच माझ नातं.... 
त्याचा शब्द  मी
आणि त्यातला अर्थ ही मी
त्याच प्रेम  मी
आणि  राग ही मी
आनंदात उसळणार
हसू ही मी
रडतांना  येणारं
अश्रू  ही मी
अस हे आमच नातं
तो असेल  तर मी
त्याशिवाय  व्यर्थ  मी
त्याचा भास असला 
तरीही....
त्याची वेडी आस मी.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁                        शाही..... ✍️✍️



9 comments:

  1. अतिशय सुंदर 👌👌👌

    ReplyDelete
  2. फारच सुंदर 👌👌👌

    ReplyDelete
  3. अप्रतीम रचना, सुरेख शब्दांकन...👌👍💐🍫

    ReplyDelete
  4. Khupch sundhar apratim rachna👌👌👌👌👌👌👌👌 👍👍👍👍👍👍👍👍👍✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...