त्याच माझ नातं....
त्याचा शब्द मी
आणि त्यातला अर्थ ही मी
त्याच प्रेम मी
आणि राग ही मी
आनंदात उसळणार
हसू ही मी
रडतांना येणारं
अश्रू ही मी
अस हे आमच नातं
तो असेल तर मी
त्याशिवाय व्यर्थ मी
त्याचा भास असला
तरीही....
त्याची वेडी आस मी.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 शाही..... ✍️✍️
अतिशय सुंदर 👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊😊
Deleteअप्रतिम 👌
ReplyDeleteधन्यवाद सर
DeleteNice....
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteफारच सुंदर 👌👌👌
ReplyDeleteअप्रतीम रचना, सुरेख शब्दांकन...👌👍💐🍫
ReplyDeleteKhupch sundhar apratim rachna👌👌👌👌👌👌👌👌 👍👍👍👍👍👍👍👍👍✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDelete