बाकी होता सारा खेळ .....
आजही ती आठवण ....
आठवते मज कातरवेळ ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
माझ्या मनातील शब्द ....
ओठी तूझ्या येतात....
सांगना अशा नात्याला .....
नाव काय रे देतात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
गोड नातं आहे.....
माझ माझ्या ताईशी.....
मैत्रीण गोड तरीही .....
सावली भासते आईची...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
पहिल नातं मैत्रीच .....
बहिण भावात फुलतं....
कधी आई बाबा कधी सखा....
होऊन दुनियादारीत झुलतं...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही...... ✍️✍️
अतिशय सुंदर रचना 👌👍👌
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
DeleteVery nice...
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteखुपच सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteखुप सुंदर रचना...👌👍💐🍫
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteKhupch mast lihale ahes di very very very nice 👍👍👍👍👍👍👍👍👍✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDeleteSo sweet ����������
ReplyDelete