07 November 2021

नातं.... 6-11-2021

एकदाची नजरभेट..... 
बाकी  होता सारा खेळ .....
आजही  ती आठवण ....
आठवते  मज कातरवेळ ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
माझ्या  मनातील  शब्द ....
ओठी तूझ्या  येतात....
सांगना  अशा  नात्याला .....
नाव  काय  रे देतात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
गोड  नातं  आहे..... 
माझ माझ्या  ताईशी.....
मैत्रीण गोड  तरीही .....
सावली भासते आईची...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
पहिल  नातं मैत्रीच .....
बहिण भावात फुलतं....
कधी आई बाबा  कधी सखा....
होऊन दुनियादारीत झुलतं...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                        शाही...... ✍️✍️

9 comments:

  1. अतिशय सुंदर रचना 👌👍👌

    ReplyDelete
  2. खुपच सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  3. Khupch mast lihale ahes di very very very nice 👍👍👍👍👍👍👍👍👍✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete
  4. So sweet ����������

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...