किरण तेच
धुक्यातून दिसले
गाली हसले
किरण तेच
जगण्याचे बळच
हो रे खरच
किरण तेच
मला तुझ्यात दिसे
मनी ते वसे
हायकु हा जापानी काव्यप्रकार आहे. यात पहिल्या ओळीत पाच अक्षर, दुसर्या ओळीत सात अक्षर आणि तिसर्या ओळीत पाच अक्षर असायला हवीत. (आणि 1 आणि 3 ,2 -3,2-3 या ओळीत यमक जुळायला हवीत.
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही..... ✍️✍️
छानच रचना 👌👌👌
ReplyDeleteअप्रतीम हायकु...👌👍✍️
ReplyDeleteखूप सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteWah di khupch sundhar apratim rachna ahe 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻💐💐💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞
ReplyDelete