07 December 2021

सांगशील का... 7/12/2021

वेदनेचे पहारे.....
खूपदा रे आवरते.....
विसरली सारे  म्हणता....
स्वतःला  कितीदा सावरते.....

दुनियादारीच्या खेळात.....
अपरिहार्य   असतं विसरणं....
जे जाव विसरायला  म्हणता....
घट्ट  त्याच ह्दयात धरणं.....

खूप  वादळ  अशी....
विसरुन जावं  वाटत त्यांना.....
ओघळून  त्यांच येण....
घडत रे पुन्हा पुन्हा ....

वेदनेची हे पहारे....
नको रे आता पून्हा.....
सतावू नका म्हणून....
सांगशील का तू त्यांना ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                                 शाही... ✍️✍️



8 comments:

  1. भावस्पर्शी लेखन 👌👍👍

    ReplyDelete
  2. हृदयस्पर्शी रचना👌👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  3. खुपच सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  4. अप्रतिम...खूपच सुंदर...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💖💖💖💖🌹🌹🌹🌹🌹🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
  5. खूप छान...भावनिक काव्य. .,👌👍✍️🍫

    ReplyDelete
  6. खूप सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  7. अप्रतिम ❣️❣️❣️❣️❣️

    ReplyDelete
  8. Khupch sundhar bhavnik rachna khup chan 👌👌👌👌👌👌👌👌✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐💐💐💐💐💐💐💐💞💞💞💞💞💞

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...