वेदनेचे पहारे.....
खूपदा रे आवरते.....
विसरली सारे म्हणता....
स्वतःला कितीदा सावरते.....
दुनियादारीच्या खेळात.....
अपरिहार्य असतं विसरणं....
जे जाव विसरायला म्हणता....
घट्ट त्याच ह्दयात धरणं.....
खूप वादळ अशी....
विसरुन जावं वाटत त्यांना.....
ओघळून त्यांच येण....
घडत रे पुन्हा पुन्हा ....
वेदनेची हे पहारे....
नको रे आता पून्हा.....
सतावू नका म्हणून....
सांगशील का तू त्यांना ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही... ✍️✍️
भावस्पर्शी लेखन 👌👍👍
ReplyDeleteहृदयस्पर्शी रचना👌👌👌👌👌👌👌
ReplyDeleteखुपच सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम...खूपच सुंदर...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💖💖💖💖🌹🌹🌹🌹🌹🙏🏼🙏🏼
ReplyDeleteखूप छान...भावनिक काव्य. .,👌👍✍️🍫
ReplyDeleteखूप सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम ❣️❣️❣️❣️❣️
ReplyDeleteKhupch sundhar bhavnik rachna khup chan 👌👌👌👌👌👌👌👌✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐💐💐💐💐💐💐💐💞💞💞💞💞💞
ReplyDelete