01 December 2021

मनातल ओळखता येत नाही...

मनातल  ओळखता येत नाही....
की, तूला ओळखायचच  नसतं....
तू पटकन  काही सांगत नाही....
म्हणून  वेळ मारून न्यायच  असतं...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनातलं ओळखता येत नाही.... 


तू पटकन काही  सांगत नाही ....
काय कराव सांग की आता....
मन माझ माझही सांगितलेल मानत नाही ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आईच  ती पटकन काही  सांगत  नाही.....
लेकरू वेड्याला ही ओळखता येत नाही ...
अबोल दुःख  तीच सार ती.....
डोळ्यातूनही वाट घेत नाही ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आई ती एकच, बाळाच्या...
रडण्यातल दुखण समजून  घेते....
प्रेमाची सीमा ती का...
आपल्याला पार करता येते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनातल तूझ्या  सख्या....
मला काही  कळेना...
अबोला छळतो रे तूझा....
तू पटकन काही सांगेना....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तू पटकन काही  सांगत नाही....
त्याला कस ग कळणार...
तूझ्या  नकाराला होकार समजून...
तो तूझ्या  पाठी पळणार...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनकवडा  आहे  तो.....
सहज मनातल ओळखून घेतो....
या मनाचा राजा तो....
पटकन सांगायच त्याला राहून जात...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मला तूझ्या  मनातला.....
सल तो कळावा.....
तू पटकन नाही सांगीतल तरी....
प्रेमाने माझ्या  तो गळावा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 

                                 शाही..... ✍️✍️



मनातल ओळखता येत नसेल...
तर बोलून व्यक्त  होत जाऊ......
कोण सांगणार  या नादात....
नातं नको ह आपल दूराऊ.....


12 comments:

  1. अप्रतिम....खुप सुंदर रचना ....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🍫🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🌹🌹🌹💖💖💖💖💖💖🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
  2. सर्व रचना छानच आहेत 👌🏼👌🏼👌🏼👌🏼

    ReplyDelete
  3. वाह खूप खूप सुंदर रचना ....👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐

    ReplyDelete
  4. धन्यवाद सखी 🙏🙏😊😊

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर रचना 👌👍👍

    ReplyDelete
  6. Very nice....shaheen

    ReplyDelete
  7. धन्यवाद सखी 🙏🙏😊😊

    ReplyDelete
  8. अतिशय सुंदर रचना आहेत🤗🤗👌👌👌👌👌

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...