मनातल ओळखता येत नाही....
की, तूला ओळखायचच नसतं....
तू पटकन काही सांगत नाही....
म्हणून वेळ मारून न्यायच असतं...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मनातलं ओळखता येत नाही....
तू पटकन काही सांगत नाही ....
काय कराव सांग की आता....
मन माझ माझही सांगितलेल मानत नाही ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आईच ती पटकन काही सांगत नाही.....
लेकरू वेड्याला ही ओळखता येत नाही ...
अबोल दुःख तीच सार ती.....
डोळ्यातूनही वाट घेत नाही ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आई ती एकच, बाळाच्या...
रडण्यातल दुखण समजून घेते....
प्रेमाची सीमा ती का...
आपल्याला पार करता येते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मनातल तूझ्या सख्या....
मला काही कळेना...
अबोला छळतो रे तूझा....
तू पटकन काही सांगेना....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तू पटकन काही सांगत नाही....
त्याला कस ग कळणार...
तूझ्या नकाराला होकार समजून...
तो तूझ्या पाठी पळणार...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मनकवडा आहे तो.....
सहज मनातल ओळखून घेतो....
या मनाचा राजा तो....
पटकन सांगायच त्याला राहून जात...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मला तूझ्या मनातला.....
सल तो कळावा.....
तू पटकन नाही सांगीतल तरी....
प्रेमाने माझ्या तो गळावा....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही..... ✍️✍️
मनातल ओळखता येत नसेल...
तर बोलून व्यक्त होत जाऊ......
कोण सांगणार या नादात....
नातं नको ह आपल दूराऊ.....
अप्रतिम....खुप सुंदर रचना ....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🍫🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🌹🌹🌹💖💖💖💖💖💖🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊😊
Deleteसर्व रचना छानच आहेत 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
ReplyDeleteधन्यवाद दादा 🙏🙏😊😊
Deleteधन्यवाद दादा 🙏🙏😊😊
Deleteवाह खूप खूप सुंदर रचना ....👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊😊
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👍👍
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊😊
DeleteVery nice....shaheen
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊😊
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना आहेत🤗🤗👌👌👌👌👌
ReplyDelete