01 January 2022

प्रयत्न करना। 1/12/022

नाही जमणार म्हणण्यापेक्षा.....
करून आपण बघायचं का.....
प्रयत्नांच पहिल पाउल टाकुन.....
असं आपण जिंकायच का....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नाही जमणार म्हणण्यापेक्षा.....
करून आपण बघायचं का.....
प्रयत्नांच पहिल पाउल टाकुन.....
असं आपण जिंकायच का....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आत्मविश्वास आणि  कठोर  परिश्रम ....
आहे रे प्रयत्नांत.....
जमणार नाही  असं आता....
येतच नाही  रे मनात .....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


नाही  रे जमणार .....

जीवना तुझ आणि   माझं ....
प्रयत्न  किती ही कर.....
नमणार नाही  स्वप्न रे माझ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जमेल असं
हाच विचार कर
मनात धर

जमेल असं
प्रयत्नांनी दाखव
जीत ठरव

जमेल असं
विचारच गोड  ना
आहे ओढ ना

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हव ते मीळवण्यासाठी.....
प्रयत्नांची पराकाष्ठा  करावी.....
जमणार नाही  असे म्हणून.....
सल ती का मनात घ्यावी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बडबड तुझी  पहाता....
अबोल रहाणं तूला नाही गं जमायच....
प्रयत्न  केले खूप  पण.....
बडबडी शिवाय तुझ्या  मला हीनाही  गं रमायच....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                       शाही..... ✍️✍️


2 comments:

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...