नाही जमणार म्हणण्यापेक्षा.....
करून आपण बघायचं का.....
प्रयत्नांच पहिल पाउल टाकुन.....
असं आपण जिंकायच का....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नाही जमणार म्हणण्यापेक्षा.....
करून आपण बघायचं का.....
प्रयत्नांच पहिल पाउल टाकुन.....
असं आपण जिंकायच का....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम ....
आहे रे प्रयत्नांत.....
जमणार नाही असं आता....
येतच नाही रे मनात .....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नाही रे जमणार .....
जीवना तुझ आणि माझं ....
प्रयत्न किती ही कर.....
नमणार नाही स्वप्न रे माझ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जमेल असं
हाच विचार कर
मनात धर
जमेल असं
प्रयत्नांनी दाखव
जीत ठरव
जमेल असं
विचारच गोड ना
आहे ओढ ना
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
हव ते मीळवण्यासाठी.....
प्रयत्नांची पराकाष्ठा करावी.....
जमणार नाही असे म्हणून.....
सल ती का मनात घ्यावी....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
बडबड तुझी पहाता....
अबोल रहाणं तूला नाही गं जमायच....
प्रयत्न केले खूप पण.....
बडबडी शिवाय तुझ्या मला हीनाही गं रमायच....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही..... ✍️✍️
अतिशय सुंदर रचना👌👌👌👌👌👌
ReplyDeleteखुप सुंदर
ReplyDelete