तुच माझ्या अश्रृ फुलांना....
हसणारी फुल केलीत......
हरवलेली सारीच स्वप्न ......
ओंजळीत माझ्या भरून दिलीस....
खूप चुकते नेहमी तु....
सहज सावरून घेतो.....
किति चुकांचा पसारा.....
तु सहज आवरून घेतो....
करशील ना माफ....
मनापासून मला.....
क्षणभर नाही जगायच....
सोडून तुला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अप्रतिम....अप्रतिम...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💖💖💖🍫🍫🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🌹🌹
ReplyDelete