06 January 2022

मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏🙏

ऋणानुबंध  काय ते......
तुमच्या  मुळे कळले.....
चार ओळींच्या  चारोळीतुन....
नाते घट्ट जुळले......

           अल्पावधीतच  5000 views झाले. माझ्या  काव्यपुष्प  परीवारातील सर्व सदस्य  आणि लिपी परीवारातील   सर्व  सदस्य,  SSKP -group  मधील बाल मित्र मैत्रिणी, माझे आप्तस्वकीय  आणि  आदरणीय सोनू मामा  आणि  त्यांच्या  मित्र परिवार  आपण सर्वांचे मनःपूर्वक  आभार. आपल्या धावपळीच्या  जगण्यात  ही वेळात वेळ काढून  आपण माझं साहीत्य  वाचतात. या अमूल्य  सहकार्यासाठी  खूप खूप धन्यवाद. आपली साथ म्हणजे  जणू कस्तुरी  सतत दरवळणारी. ही साथ  अशीच  रहावी अशी अपेक्षा  आणी हक्काची विनंती...... 🙏🙏🙏🙏🙏😊😊😊😊 
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                             शाही.... ✍️✍️ 

16 comments:

  1. खूप खूप अभिनंदन सखी तुमचे👌👌👌👌👌

    ReplyDelete
  2. मनापासून अभिनंदन 💕💕💐💐

    ReplyDelete
  3. खुप खुप अभिनंदन 👌👌👏👏💐💐

    ReplyDelete
  4. हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा👌👌👌👌👌💐💐

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद दादा न चुकता साहित्य वाचून प्रोत्साहन पर समीक्षा करण्यासाठी 🙏🙏😊

      Delete
  5. मनापासून अभिनंदन शाहीन 👍👍

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद दादा तुम्ही मला ब्लाँगवर पोस्ट टाकण्यापासून लींक कशी पाठवता हे शिकवले. आणि लीखाणासाठी ही नेहमीच प्रोत्साहन दिले. खूप खूप धन्यवाद दादा नेहमीच साथ देण्यासाठी 🙏🙏😊

      Delete
  6. अभिनंदन शाहीन सखी....👌👍✍️🍫🍫🍫🍫💐💐💐💐💐

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊

      Delete
  7. Khup खूप अभिनंदन सखी💐💐

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊

      Delete
    2. खूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊

      Delete
  8. Khupch sundhar apratim rachna di khup khup chan👌👌👌👌👌👌👌👌 ✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻🌟🌟🌟🌟🌟🌟💐💐💐💐💐👌🍫🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...