तुमच्या मुळे कळले.....
चार ओळींच्या चारोळीतुन....
नाते घट्ट जुळले......
अल्पावधीतच 5000 views झाले. माझ्या काव्यपुष्प परीवारातील सर्व सदस्य आणि लिपी परीवारातील सर्व सदस्य, SSKP -group मधील बाल मित्र मैत्रिणी, माझे आप्तस्वकीय आणि आदरणीय सोनू मामा आणि त्यांच्या मित्र परिवार आपण सर्वांचे मनःपूर्वक आभार. आपल्या धावपळीच्या जगण्यात ही वेळात वेळ काढून आपण माझं साहीत्य वाचतात. या अमूल्य सहकार्यासाठी खूप खूप धन्यवाद. आपली साथ म्हणजे जणू कस्तुरी सतत दरवळणारी. ही साथ अशीच रहावी अशी अपेक्षा आणी हक्काची विनंती...... 🙏🙏🙏🙏🙏😊😊😊😊
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
खूप खूप अभिनंदन सखी तुमचे👌👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊😊
Deleteमनापासून अभिनंदन 💕💕💐💐
ReplyDeleteधन्यवाद ताई 🙏🙏😊😊
Deleteखुप खुप अभिनंदन 👌👌👏👏💐💐
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊😊
Deleteहार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा👌👌👌👌👌💐💐
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद दादा न चुकता साहित्य वाचून प्रोत्साहन पर समीक्षा करण्यासाठी 🙏🙏😊
Deleteमनापासून अभिनंदन शाहीन 👍👍
ReplyDeleteधन्यवाद दादा तुम्ही मला ब्लाँगवर पोस्ट टाकण्यापासून लींक कशी पाठवता हे शिकवले. आणि लीखाणासाठी ही नेहमीच प्रोत्साहन दिले. खूप खूप धन्यवाद दादा नेहमीच साथ देण्यासाठी 🙏🙏😊
Deleteअभिनंदन शाहीन सखी....👌👍✍️🍫🍫🍫🍫💐💐💐💐💐
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊
DeleteKhup खूप अभिनंदन सखी💐💐
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteखूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊
DeleteKhupch sundhar apratim rachna di khup khup chan👌👌👌👌👌👌👌👌 ✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻🌟🌟🌟🌟🌟🌟💐💐💐💐💐👌🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDelete