28 October 2021

सख्या रे.... चारोळी 28-10-2021

सुख कसं, वाहिल....
सोबती तु असतांना ....
ओंजळीत ही दिसलं ....
गाली  ते हसतांना...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
किती हक्काने सुख दुःख .....
एकमेकांचे रे वाटून घेतो ....
ओंजळीत न थांबणार्या  सुखांनाही....
प्रेमाने   आपल्या कसं बांधून  घेतो ..
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तूझ्या  रित्या ओंजळीत ....
ओंजळ माझी  धरेन....
सुख  माझे असे सख्या ....
ओंजळीत  तुझ्या  भरेन...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
ओंजळीत  माझ्या ....
थोड्या वेळ रहातं....
सुख म्हणे ते ....
पाहुण्यांसारख येतं ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                      शाही..... ✍️✍️


  

4 comments:

  1. Very nice grate.....Shaheen

    ReplyDelete
  2. व्वा व्वा खुप मस्त 👌👌👌

    ReplyDelete
  3. Khupch sundhar apratim👌👌👌👌👌👌👌 💐💐💐💐💐💐💐💞💞💞💞💞💞💞💞💞❤❤❤❤❤❤✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...