रागात बोललेले शब्द ....
हवेत विरून जातात.....
सल होऊन काळजात....
नेहमीच राहून जातात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रेम असो की राग.....
मर्यादेतच गोड आहे ....
अती त्यांची झाली की....
विक्रृतीची ती खोड आहे ..
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कप बशीची जोडीच जणू असंच.....
आपल नातं व्हाव...
तू कितीही राग ओतला तरी....
संयमाने मी सामावून घ्याव...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मला राग आला तर.....
तूला मनवायला येईल ना....
बघ म संसार सुखाचा....
आपला किती तो होईल ना...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही... ✍️✍️
सुंदरच 👌👌👌✍️✍️
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteअप्रतिम रचना 👌👌👌👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद दादा 🙏🙏😊
Deleteअप्रतिम...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🌹
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
ReplyDelete़
अप्रतिम रचनाविष्कार सखी ✍️✍️🌟🌟
ReplyDeleteअप्रतिम रचना 👌👌👌💐💐💐
ReplyDeleteअतिशय सुंदर
ReplyDelete