21 November 2021

अमृतापरी मधुर स्वर.. 21/11/2021

रूग्ण आता सुखरूप  आहे ...
डाँ. बोल हे बोलून जातात....
अमृतापरी  मधुर स्वर ...
हे खरच ग भासून जातात...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वर ते मधुर .....
अमृतापरी  गोड  होते ....
बहीण भावांनी एकत्र घालवलेल्या ...
आठवणींचे गोड  ते क्षण होते...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मधुर स्वर कधि कधि ....
अनोळखी  ही होतात....
दुनियादारीत  धांदल नात्यांची...
खुपदा उडवून  जातात...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वर ते मधुर....
अमृतापरी  गोड  होते ...
माझ्या गुरूंचे ते...
उपदेशाचे  बोल होते ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वर हे इतके मधूर होते ....
अमृतापरी  गोड  होते ...
काळजी ने भीजलेले...
बापाचे ते बोल होते ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही....✍️✍️ 


9 comments:

  1. अतिशय सुंदर रचना केली सखी ✍️🌟🌟🌟🌟

    ReplyDelete
    Replies
    1. गोड समीक्षेसाठी खूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊😊


      Delete
  2. अमृतासारखी गोड रचना केली आहे
    खूप खूप छान 👌👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  3. या गोड समीक्षेसाठी खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏😊😊

    ReplyDelete
  4. व्वाऽ
    खूपच छान मस्त 👌
    🌷☀️🌷☀️🌷☀️🌷☀️🌷
    आबा 🙏

    ReplyDelete
  5. खूप खूप धन्यवाद आबा 🙏🙏🙏😊😊

    ReplyDelete
  6. खूप खूप धन्यवाद आबा 🙏🙏🙏😊😊

    ReplyDelete
  7. खूपच सुंदर रचना सर्व..शेवटची अतिशय सुंदर 👌👌👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. गोड समीक्षेसाठी खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏😊😊

      Delete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...