रूग्ण आता सुखरूप आहे ...
डाँ. बोल हे बोलून जातात....
अमृतापरी मधुर स्वर ...
हे खरच ग भासून जातात...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
स्वर ते मधुर .....
अमृतापरी गोड होते ....
बहीण भावांनी एकत्र घालवलेल्या ...
आठवणींचे गोड ते क्षण होते...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मधुर स्वर कधि कधि ....
अनोळखी ही होतात....
दुनियादारीत धांदल नात्यांची...
खुपदा उडवून जातात...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
स्वर ते मधुर....
अमृतापरी गोड होते ...
माझ्या गुरूंचे ते...
उपदेशाचे बोल होते ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
स्वर हे इतके मधूर होते ....
अमृतापरी गोड होते ...
काळजी ने भीजलेले...
बापाचे ते बोल होते ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही....✍️✍️
अतिशय सुंदर रचना केली सखी ✍️🌟🌟🌟🌟
ReplyDeleteगोड समीक्षेसाठी खूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊😊
Deleteअमृतासारखी गोड रचना केली आहे
ReplyDeleteखूप खूप छान 👌👌👌👌👌👌👌
या गोड समीक्षेसाठी खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏😊😊
ReplyDeleteव्वाऽ
ReplyDeleteखूपच छान मस्त 👌
🌷☀️🌷☀️🌷☀️🌷☀️🌷
आबा 🙏
खूप खूप धन्यवाद आबा 🙏🙏🙏😊😊
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद आबा 🙏🙏🙏😊😊
ReplyDeleteखूपच सुंदर रचना सर्व..शेवटची अतिशय सुंदर 👌👌👌👌👌
ReplyDeleteगोड समीक्षेसाठी खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏😊😊
Delete