09 January 2022

माणुसकी... 8/1/2022

भौतिक सुख  हीच प्रगती ......
हे खुळ होत जेव्हा रूळल.....
माणूस माणूस  राहीला नाही .....
पहाता मन होतं हळहळलं.....

स्वतःला  काय वाटतं ......
ते कसे तो सांगेल.....
वेळ  इतका कुठे त्याकडे......
आत आपल्या  तो झाकेल.....

माणूसकी कशी जपावी......
प्रश्न  मनाला पडला होता ......
पायाखाली फुल तुडवता......
पायी सुगंध देत फुल हसला होता .....

माणूसकी  जपण्याच गोड  गुपीत ....
क्षणात असं ते कळलेल......
आनंदी  होण्यासाठी  पुसावं......
वेदनेने डोळे  गळलेलं......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                       शाही.... ✍️✍️

1 comment:

  1. Khupch sundhar lihale di khup khup chan👌👌👌👌👌👌👌 ✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻🌟🌟🌟🌟🌟💐💐💐💐💐

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...